Posts

Perfectly imperfect?

Image
In the world of advertising, we often come across one word again and again—Perfect! Perfect fit for clothes, perfect taste of tea, or a perfect blend of coffee. In photography too—perfect click, perfect pose, perfect smile, perfect lighting, perfect angle, etc., etc., are overrated. To capture a single “perfect” photograph of a baby, photographers spend hours calming and relaxing the baby, trying to get that exact mood. But in reality, a messy lunch where a baby spreads food all over—his face expressing the entire menu along with all its colours—is a far more mesmerising sight, isn’t it? My friend is not racist, but after undergoing a caesarean section, when she first saw her baby, her immediate reaction was, “Hey! Is it mine? It’s black?” That perfect cinematic cry, tears glistening in the parents’ eyes, and a satisfied smile—none of that was captured. Yet the memory was perfect, because till date it brings laughter to the entire family, including her daughter. We glorify so many situ...

Love and Goal

Image
Where love appears goals recede. Yes! Haven't  you experienced? I feel where love appears, there love itself is a big goal, challenger, pursuit and experience. Every damn thing revolves around love, aligns with love, starts with love, finishes due to love, completes because of  love and exists only for love.  Where goal exists, there is a continuous race with one self. Strategy, focus, determination, stepping stones, achievements, fulfilment, satisfaction, again challenge, pursuit, thrill...... different intoxication, Just like love. Every damn thing is planned around goal, aligns for goal, starts with the goal, finishes due to goal , completes because of  goal and exists only for the goal.  Marriage tries to balance by having combination of love and common goals. The happiness, satisfaction remains in marriage if the couple has common goals. Maybe materialistic initially, physical in middle age and spiritual, psychological, emotional in late phase of life....

दृष्टिकोन

Image
पुन्हा ब्लॉगवर भेटून खूप छान वाटतंय. तुमच्या कंमेंट्स, प्रतिसादामुळे प्रोत्साहनही मिळतंय. अशीच ब्लॉगला भेट देत राहा.  प्रत्येकात दोन 'मी' दडलेले असतात. हे दोन 'मी' मला काल अचानक कवितेत भेटले. तुम्हाला कोणता 'मी' रुचतोय सांगा मला. 😊  चतकोरच तो चंद्र होता,  चतकोरच चांदणे ही होते.  जगण्याचे हे माझे सारे आयामही चतकोरच होते.  काठावरती डोहाच्या या पाय बुडवुनी बसलो होतो; खोलीच्या अनुमानाकरिता अंदाजही ना सुचले होते.  मिरवणुकीच्या ताशांवरती  जरी कसनुसे डोलत होतो; मुक्त उधळूनी भीड तरी मन ताल धराया कचरत होते.  सळसळणारे वारे जरी हे  पिसे फुलवुनी सुचवित होते; साथ घेऊनी त्याच्या उडण्या पंख तरी ना धजवत होते.  वळणावरच्या शिखरावरचा  झरा खळाळूनी  खुणवीत होता.  स्क्रोलिंगवाल्या रिळातुनि तेव्हा  कारंजे मज हसले होते. दृष्टिकोन 2 चतकोरच तो चंद्र होता  चतकोरच चांदणे ही होते, तरीही धुंदित मनावरी या  गारुड काही औरच होते.  काठावरूनी डोहाच्या ना पाय बुडवूनी विचार केला.  सूर मारुनी तळ गाठाया खोल श्वास आसुसले होते.  वरात...

जहां मैं खड़ी हूं

Image
  जहां मैं खड़ी हूं  वहां से कोई राह कहीं नहीं जाती  वो दौराहे, अजीब से मोड, शोर में सनी गलियां, या नुक्कड़ की हो होड़ देखती हूं बेजान नजरों से  एक आह तक नहीं आती जहां मैं खड़ी हूं  वहां से कोई राह कहीं नहीं जाती एक अजीब खिंचाव है  एक सुकून एक पुकारसी भी  बंद आंखों में लगे  दुनिया सिमटी हुई भी न जाने कौन  भीतर खींचता है कोई आस या  चाह तक नहीं भाती पौर्णिमा ढेरे 

तिच्या आयुष्यातील तो

Image
सगळ्यांना झेपत नाही स्वतंत्र विचारांची निर्णयक्षम बाई! खांद्याचा आधार घेणारी घाबरून कुशीत शिरणारी प्रश्नांवर वेडी ठरवता येणारी बाई सुखावते अहम आपला!  तिला आधाराचा भास देऊन विचार मर्यादांच्या पिंजऱ्यात डांबण्यातच सार्थकी लागतं आपलं जीवन असतो पण तिच्या आयुष्यात, तिच्या जिद्द आणि स्वाभिमानासाठी आपल्या आकांक्षांना तिलांजली देणारा माणूसही! तिने चितारलेल्या हर एक काड्याकुड्यातून तिच्या मनाचा तळ शोधणारा गोताखोर पण! किंवा असूही शकतो तिच्या विचारांच्या भिरभिरणाऱ्या फुलपाखरांसोबत घुटमळणारा भुंगा! तिच्या झाकोळलेल्या आत्मशोधात भटकणारा वाटसरू किंवा या भरकटलेल्या नावेला दिशा देणारा दीपस्तंभदेखील! तिच्या हुंकारांना साक्षी असणारा तिचा मित्र आणि तिला निरुत्तर करणाऱ्या कूटप्रश्नातही तिला हसत ठेवणारा तिचा जिवलग! तिच्या आत्माविष्काराचा मूक साक्षीदार असलेला सहप्रवासी किंवा तिला तिच्याच अस्तित्वाची जाणीव करून देणारा अवलिया सुद्धा! पण तिच्या हट्टासाठी, तृषार्त स्वप्नांसाठी तिच्या स्वतःसाठी, तिला परत परत सोडून देणारा एकच असतो आणि तीही आयुष्याच्या प्रत्येक वळणावर जास्तीत जास्त खंबीरपणे परत परत निवडत राहते ...

मेकिंग मोमेंट्स मॅजिकल

Image
  व्हॉट इज मॅजिक? हू इज मॅजिशियन? जादू ही एक हातचलाखी आहे, हे आता लहान  मुलांपासून सगळ्यांना माहित आहे. पोतडीतून चित्रविचित्र, रंगीबेरंगी वस्तू, कधी जिवंत प्राणी बाहेर काढणारे जादूगार तर आता लहान मुलेच बनू लागली आहेत. पण जादू आणि जादूगार याबद्दलची क्रेझ काही कमी होत नाही. का बरं? जादू हा एक कम्प्लीट ड्रामा आहे, नाही का? जादुई पोतडीतून आता काय निघेल ही उत्कंठा टिकवण्याची कला, त्या एकाच act( कृती)भोवती  खिळवून ठेवण्याची हातचलाखी आणि अपेक्षेपेक्षा  वेगळीच गोष्ट बाहेर काढून चेहऱ्यावरील मिरॅक्युलस (विस्मयकारक) हावभावाने माणसाला आश्चर्यचकित करण्याची अदा!  हो पण आश्चर्यचकित करणे म्हणजे मानसिक धक्का देणे नाही हो. बरेच जण सरप्राईज देण्याच्या नादात समोरच्या व्यक्तीच्या भावना, मानसिकता यांचा विचार करीत नाहीत. त्यामुळे ते सरप्राईज स्वीकारताना माणसाची मानसिक दमछाक होते. किंवा कित्येकदा त्या धक्क्यातून ती व्यक्ती बाहेरच येऊ शकत नाही. सरप्राईज मिळालेला क्षण हा मॅजिकल असणे अपेक्षित असते. जादुई क्षण ज्याचे विस्मरण आयुष्यात कधीच होऊ शकत नाही. An unforgettable memory. And the sum ...

Crowded Solitude

Image
  Source: Google image  Empty sky , empty ground Empty roads, even lost in a crowd Empty mind and vacant gaze Empty thoughts, chasing restless craze Empty eyes and a hollow heart Empty breaths that fall apart Empty days and countless nights Empty life masked in reckless lights Pournima Dhere