आकाश २
एखाद्या घटनेचे जसे आफ्टर इफेक्ट असतात तसे कवितेचेही असू शकतात. गूढरम्य अद्भुततेने माझ्या मनावर अधिराज्य करणाऱ्या आकाश या कवितेचेही आफ्टर इफेक्ट जाणवलेच..... प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा पौर्णिमा ढेरे